मानखुर्दमध्ये नवरात्रीदरम्यान समाजकंटकाचा हल्ला, आरोपींच्या कठोर शिक्षेची मागणी करणार - नितेश राणे

मुंबई: मुंबईतील मानखुर्द साठे नगर परिसरात नवरात्र मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी हल्ला करून दुर्गामातेच्या मूर्तीची तोडफोड केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या ठिकाणी मंत्री नितेशजी राणे यांनी स्थानिक नागरिकांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. तसेच यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेऊन त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. या विषयासंदर्भात मंत्री नितेशजी राणे हे स्वतः मुख्यमंत्री यांना घटनेची माहिती देऊन कठोर शिक्षेची मागणी करणार आहे असे त्यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.




या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून हिंदू ऐक्याचे दर्शन घडवले.

Comments
Add Comment

राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये आज स्वच्छता मोहीम

‘महाश्रमदान - एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रम राबवणार स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत २० हजार ठिकाणांची स्वच्छता

राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत!

धनंजय मुंडे, तानाजी सावंत इन, नरहरी झिरवळ, भरत गोगावले आऊट? मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडणार

मुंबई पोलिसांची कमाल! जम्मूचा फरार आरोपी वांद्र्यातील लकी हॉटेलमध्ये सापडला

मुंबई: मुंबई गुन्हे शाखेने जम्मूमध्ये खून, दरोडा आणि खंडणीसाठी हवा असलेला एक फरार आरोपी रॉयल मनजीत सिंगला

कुर्ल्यातील झोपड्यांना लागली भीषण आग, कारण काय?

मुंबई: कुर्ला पश्चिम येथील सेवक नगर परिसरात बुधवारी दुपारी आग लागून काही झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने, या

'अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा' - मंत्री नितेश राणे

'अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करावी, मत्स्य व्यवसाय संस्थांनी संपर्क करावा' मुंबई : राज्यात यंदाच्या वर्षी अनेक

'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्याचे नियोजन करा' - मंत्री नितेश राणे

'मच्छिमारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा' मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा