पंचांग
आज मिती अश्विन शुद्ध तृतीया शके १९४७ चंद्र नक्षत्र चित्र योग ऐद्र चंद्र राशी कन्या बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२७, मुंबईचा चंद्रोदय ८.२०, एएम मुंबईचा सूर्यास्त ६.३३, मुंबईचा चंद्रास्त ७.५६, राहू काळ ८.५२ ते ९.४१. मुस्लीम रबिलाखर मासारंभ. सप्त्रात्रोस्तव प्रारंभ, वृद्धी तिथी.