दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२६

पंचांग



आज मिती फाल्गुन अमावस्या ०६.५५ नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग शुक्ल.चंद्र राशी मीन, भारतीय सौर २८ फाल्गुन शके १९४७-४८. गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४४ मुंबईचा चंद्रोदय नाही मुंबईचा सूर्यास्त ०६.४९ मुंबईचा चंद्रास्त ०७.१२ पीएम ,राहू काळ ०२.१७ ते ०३.४७ .गुढीपाडवा,०६;५४ नंतर गुढी उभारणे,अभंग्यस्नान,पंचांगस्थ गणपती पूजन,पराभव नाम सवनस्तर आरंभ,अमावास्या समाप्ती-सकाळी-०६;५४,शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत.


 
 

 वृषभ : मनोबल वाढून आत्मविश्वास द्विगुणित होईल.


 
 

 मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधान कारक राहील.


 
 

 कर्क : कुटुंब परिवारात असलेले वाद विवाद संपतील .


 
 

 सिंह : धनलाभ होण्याची शक्यता.


 
 

 कन्या : आपल्या बोलण्याने इतरांना जिंकाल.


 
 

तूळ : नोकरीत बदली होऊ शकते.


 

 

वृश्चिक : नोकरीमध्ये आपले ज्ञान अद्यावत ठेवण्याची गरज.


 
 

धनु : महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.


 
 

 मकर : नोकरी मध्ये अधिकारांमध्ये वृद्धी होईल.


 
 

 कुंभ : अचानक धनलाभ होऊ शकतो.


 
 

 मीन : कुटुंबातील मुलांच्या प्रगतीच्या बातम्या समजतील.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ३ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीय शके १९४८, चंद्र नक्षत्र विशाखा०७.१० पर्यंत नंतर अनुराधा ,योग वरियान, चंद्र