दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध द्वितीया शके १९४७ चंद्र नक्षत्र हस्त योग ब्रह्म मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२७, मुंबईचा चंद्रोदय ७.३०, मुंबईचा सूर्यास्त ६.३४, मुंबईचा चंद्रास्त ७.२२, राहू काळ ३.३२ ते ५.०३ चंद्रदर्शन, शुभ दिवस आश्विन मासारंभ, उत्तम दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे.
मिथुन : अध्यात्माकडे कल राहील.
कर्क : अनेक दिवसांनी जुने मित्र भेटल्यामुळे आनंद होईल.
सिंह : निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होईल.
कन्या : सरकारी कामांना वेळ लागू शकतो.
तूळ : व्यवसायिक जुनी येणी वसूल झाल्यामुळे अर्थमान उंचावेल.
वृश्चिक : दीर्घकालीन प्रलंबित असलेली अवघड कामे होतील.
धनू : कुटुंबात आनंददायक घटना घडतील.
मकर : खर्च चांगल्या कामासाठी होईल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील.
मीन : तकामाचा ताण व दगदग जाणवेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग शुक्ल, चंद्र राशी कन्या, सोमवार

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २१ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद अमावस्या शके १९४७ , चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी योग शुभ. चंद्र राशी सिंह, रविवार, दिनांक

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २० सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण चतुर्दशी शके १९४७ चंद्र नक्षत्र मघा ८.०६ पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी योग साध, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण त्रयोदशी शके १९४७ चंद्र नक्षत्र आश्लेषा ७.०६ पर्यंत नंतर मघा योग सिद्धी चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण द्वादशी शके १९४७ चंद्र नक्षत्र पुष्य, योग शिव, चंद्र राशी कर्क, गुरुवार, दि. १८

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १७ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण एकादशी शके १९४७ चंद्र नक्षत्र पुनर्वसू योग परिघ चंद्र राशी कर्क बुधवार, दि. १७