दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग शुक्ल, चंद्र राशी कन्या, सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५, सूर्योदय ०६.२७ मुंबईचा चंद्रोदय ०६.४१ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.३५ मुंबईचा चंद्रास्त ०६.५१ पीएम, राहू काळ ०७.५८ ते ०९.२९, घटस्थापना, नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, उत्तम दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : गती वाढविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता.
वृषभ : मुत्सद्दीपणाने निर्णय घ्याल.
मिथुन : नोकरीधंद्यात चांगली परिस्थिती राहील.
कर्क : गैरसमज दूर करण्यात यश मिळेल.
सिंह : धनलाभाचे योग.
कन्या : नोकरीत प्रगती होईल.
तूळ : समाजसेवा करण्यासाठी वेळ जाईल.
वृश्चिक : संघर्षातून शांतपणे मार्ग काढावेत.
धनू : यशाच्या वार्ता कानावरती पडतील.
मकर : भावंडांशी वाद विवाद करू नका.
कुंभ : नोकरीधंद्यात आपले वर्चस्व राहील.
मीन : तरुण-तरुणींना प्रेमात यश लाभेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र शततारका, योग व्याघात चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर ७

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके १९४७, चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग ध्रुव चंद्र राशी मकर, भारतीय सौर ६ पौष

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी शके १९४७, चंद्र नक्षत्र श्रवण, योग वृद्धी, चंद्र राशी मकर भारतीय सौर ५ पौष

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा, योग गंड चंद्र राशी मकर. भारतीय सौर ४

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा, योग शूल, चंद्र राशी धनु, भारतीय सौर ३

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २३ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती मार्गशीर्ष शुद्ध तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र मूळ, योग धृती भारतीय सौर २ पौष शके १९४७, रविवार