पंचांग
आज मिती भाद्रपद कृष्ण द्वादशी शके १९४७ चंद्र नक्षत्र पुष्य, योग शिव, चंद्र राशी कर्क, गुरुवार, दि. १८ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२६, मुंबईचा चंद्रोदय ४.०६, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.३८, मुंबईचा चंद्रास्त ४.३२ पीएम, राहू काळ ९.२९ ते ११.०१, द्वादशी श्राद्ध, सन्यासिना महालय, गुरुपूष्यामृत-सूर्योदयापासून ६.३३ पर्यंत केवळ पाच मिनिटे.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : अचानक घडणाऱ्या गोष्टींकडे चांगल्याप्रकारे सामोरे जाल.
|
 |
वृषभ : आर्थिक आवक मनासारखी राहणार आहे.
|
 |
मिथुन : आर्थिक ताण कमी होणार आहे.
|
 |
कर्क : नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
|
 |
सिंह : व्यवसायामध्ये थोडे चढ-उतार चालू राहतील.
|
 |
कन्या : जोडीदाराची साथ चांगली राहणार आहे.
|
 |
तूळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
|
 |
वृश्चिक : अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत.
|
 |
धनू : घरातले वातावरण अतिशय चांगले असणार आहे.
|
 |
मकर : आपले मन स्थिर ठेवण्याची गरज आहे.
|
 |
कुंभ : मोठी गुंतवणूक टाळावी.
|
 |
मीन : मजेत दिवस घालवाल. |