दैनंदिन राशीभविष्य शनिवार, ६ सप्टेंबर २०२५

पंचांग


आज मिती भाद्रपद शुद्ध चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग अतिगंड, चंद्र राशी मकर, शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२४, मुंबईचा सूर्यास्त ६.४९, मुंबईचा चंद्रोदय ५.५७ सायं., मुंबईचा चंद्रास्त ५.४५ उद्याची राहू काळ ९.३० ते ११.०३ अनंत चतुर्थी, पर्युषण पर्व समाप्ती-दिगंबर, पौर्णिमा प्रारंभ-उत्तर रात्री-०१;४१.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपण खूप धाडसी असाल. आक्रमकही असाल.
वृषभ : आज आपल्याला अडचणीतून आणि तणावातून मुक्तता मिळणार आहे.

मिथुन : आज आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे.
कर्क : आपल्या कार्यावर प्रकाश पडणार आहे.
सिंह : सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल.
कन्या : अनावश्यक खर्च होऊ शकतो.
तूळ : नोकरीच्या संदर्भातील कामे आशादायक असणार आहेत.
वृश्चिक : व्यावसायिक पातळीवर प्रगती.
धनू : अध्यात्मिकदृष्ट्या आपण सक्रिय असाल.
मकर : नातेवाइकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे चांगले राहील.

 
कुंभ : जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मीन : आपला आज नोकरी-व्यवसायामध्ये अत्यंत अनुकूल काळ आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी