लग्नासाठी धारावीला तरुणींची नापसंती

मुंबई: धारावीत राहणाऱ्या, लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरूणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुळात ही धक्कादायक माहिती धारावीत कार्यरत असलेले अनेक वधू-वर सूचक मंडळं अर्थात मॅरेज ब्यूरोद्वारे देण्यात आली आहे.

धारावीतील तरुणांना लग्न जोडीदार शोधण्यात अडचणी येत आहेत. सामाजिक कलंक आणि धारावीची वाईट प्रतिमा यामुळे गावातील किंवा शहरातील मुली लग्न करण्यास नकार देतात. स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे देखील त्याचे प्रमुख कारण आहे.
Comments
Add Comment

‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ याचिकेवर सुनावणीस नकार

समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दणका मुंबई : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान व गौरी खान

मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपले; ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट

राज्यात रात्रभर मुसळधार पाऊस मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले असून, मध्यरात्रीपासून

दसऱ्याला सोने लुटतात, तर दारातच लावा ‘आपटा’

मुंबईभर आपट्याची झाडे लावण्याचा महापालिकेचा संकल्प मुंबई : दसऱ्याला सोने लुटताना प्रत्येकाने आपल्या दारात

मुंबईतील रस्ते धुण्यासाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च करणार

पुढील तीन महिन्यांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण आणि धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी

मध्य रेल्वेवर भायखळा, शीव पुलाच्या कामासाठी रात्रीचा ब्लॉक; एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

मुंबई : भायखळा आणि शीव स्थानकावरील फुट ओव्हर ब्रिजचे गर्

वर्धापन दिनी चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रात आज पूरग्रस्थ स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात