पंचांग
आज मिती श्रावण अमावस्या समाप्ती स.११.३६, त्यानंतर भाद्रपद शु. प्रतिपदा १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग परिघा. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर भाद्रपद शके १९४७. शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.२१, मुंबईचा सूर्यास्त ०७.००, मुंबईचा चंद्रोदय ०३.३० उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०४.२६, राहू काळ ०३.५० ते ०५.२५, अस्वथ्यमारुती पूजन, श्रवण अमावास्या-अमावास्या समाप्ती-सकाळी-११.३५, शंनेश्वर शिंगणापूर अभिषेक.