दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग हर्षण. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ३० श्रावण शके १९४७. गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२०, मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय १.४८ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त २.४३, राहू काळ ५.२७ ते ७.०२. शिवरात्री, बृहस्पती पूजन, गुरुपुष्यामृत योग - सकाळी-६.२३ पासून उत्तर रात्री-००.०८ पर्यंत, पर्युषण पर्वारंभ-जैन-पंचमी पक्ष .



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आपल्यामध्ये आत्मविश्वास व ऊर्जा भरपूर असणार आहे.
वृषभ : नावलौकिक मिळेल.
मिथुन : व्यवसायामध्ये आवक चांगली राहील .
कर्क : प्रवासामधून फायदेशीर घटना घडतील.
सिंह : कामामध्ये अचूकता ठेवावी.
कन्या : संततीच्या कामात सफलता मिळणार आहे.
तूळ : कुटुंबाकडे जास्त लक्ष देणे भाग पडणार आहे.
वृश्चिक : नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती राहील.
धनू : कुटुंबामधल्या समस्या संपणार आहेत.
मकर : मानसिक चिंता दूर होतील.
कुंभ : मनस्तापाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.
मीन : कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नका.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी