ठाण्यात एक हजारांपेक्षा जास्त दहीहंड्या


डोंबिवली (प्रतिनिधी) : दहीहंडीची पंढरी ही ठाणे जिल्ह्याची ओळख जागतिक पातळीवर प्रसिद्धीस पावली आहे. यावर्षी जिल्ह्यात एक हजार ३०० हून अधिक दहीहंडया उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामध्ये २४६ सार्वजनिक तर एक हज्जारांहून जास्त खासगी दहीहंडी उत्सव बांचा समावेश आहे.


सर्वांत जास्त ठाण्यात. त्या पाठापाठ डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरभिवंडीमध्ये दहीहंडी उत्सव होतो. जिल्ह्यात यावर्षी सुमारे दोनशेच्या आसपास मंदिरांसह विविध ठिकाणी जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आठ त्यापेक्षा जास्च थर लावण्यासाठी अनेक नामांकित गोविंदा पथके प्रयल करतील, त्यासाठी गोविंदा पथकांमध्ये एकच बढाओइ लागणार आहे.


अनेक ठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर सलामीवीर पथकाला एक हजारांहून जास्त रुपांची बक्षिसे दिली नातात. लक्षवेधक दहीहंड्यांमध्ये आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, मनसे यांची चचर्चा असन


Comments
Add Comment

अजित पवार यांच्या हस्ते करंजे येथील विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन

बारामती : कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ केव्ही करंजे १० एमव्हीए क्षमतेच्या नूतन उपकेंद्राचे उद्घाटन

अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्याजवळ अज्ञातांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या

पावसाचा अतिरेक; कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, उरल्या-सुरल्या पिकांवर संकट

मुंबईसह अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा; अतिवृष्टीचा 'ऑरेंज अलर्ट'!  मुंबई: महाराष्ट्रात पावसाने आपला जोर

फ्लॅटमधील आगीत होरपळून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

उंड्री येथील सोसायटीतील बाराव्या मजल्यावरील दुर्घटना; गॅस सिलिंडरच्या स्फोटात ९ जण जखमी पुणे: पुण्याच्या

पंतप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीच्या संकटावर पंतप्रधानांचे फडणवीसांना आश्वासन

पंतप्रधानांचा मुंबई दौरा आणि नवी मुंबई विमानतळाचे नामकरणही होणार पूरस्थिती, संरक्षण कॉरिडॉर आणि 'पोलाद सिटी'सह

पुण्याचा पालकमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्याला मीच पाडलं: अजित पवारांचा टोला

तुम्हाला कळतं का ? मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार फार फरक झालाय - पुण्यात अजितदादांची जोरदार फटकेबाजी पुणे :