या आहेत भगवान श्रीकृष्णाच्या ४ प्रिय राशी, जन्माष्टमीला उघडू शकते यांचे नशीब

मुंबई:यंदाच्या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण १६ ऑगस्टला शनिवारी साजरा केली जाईल. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते.

या वर्षी कृष्ण जन्माष्टमीची अष्टमी तिथी १५ ऑगस्टला रात्री ११.४९ वाजता सुरू होईल. तसेच तिथीचे समापन १६ ऑगस्टला रात्री ९.३४ वाजता होईल. अशातच जन्माष्टमीचे पर्व १६ ऑगस्टला साजरा केला जाईल.

श्रीकृष्णाला आवडणाऱ्या राशी:


ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींवर भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा असते. या राशींचे लोक मेहनती, प्रामाणिक आणि बुद्धिमान असतात.

वृषभ: वृषभ राशीला भगवान श्रीकृष्णाची आवडती रास मानले जाते. या राशीच्या लोकांवर कृष्णाची विशेष कृपा असते. त्यांना यश आणि धनलाभ होण्याची शक्यता अधिक असते.

कर्क: कर्क राशीच्या लोकांवरही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद असतो. नियमितपणे श्रीकृष्णाची पूजा केल्याने त्यांच्या आयुष्यात कोणतीही कमतरता भासत नाही, असे मानले जाते.

सिंह: सिंह राशीचे लोक धाडसी आणि पराक्रमी असतात. श्रीकृष्णाची पूजा केल्यास त्यांना प्रत्येक कार्यात यश मिळते.

तूळ: तूळ राशीच्या लोकांवर श्रीकृष्णाची कृपा कायम राहते, असे मानले जाते. यामुळे त्यांना शुभ फळ प्राप्त होते.
Comments
Add Comment

पारंपरिकतेला फॅशनचा ट्विस्ट

दिवस सणांचे भरपूर शॉपिंगचे ... दिवाळी अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली आहे. नवरात्र संपत आलीय आणि दिवाळीच्या तयारीची

जागतिक शाकाहारी दिन

आज १ ऑक्टोबर. जागतिक शाकाहार दिन. जगभर आजच्या दिवशी शाकाहार दिन साजरा करतात. शाकाहारी लोकं काय खाऊन प्रोटिन्स

JICA आणि ECOM लघु-स्तरीय कॉफी उत्पादकांना आणि स्थिर कॉफी पुरवठा साखळीला पाठिंबा देण्यासाठी एकत्र

आशिया-पॅसिफिक प्रदेशात उपजीविका संधी सुधारण्यासाठी आणि लवचिक आणि शाश्वत पुरवठा साखळी तयार करण्यासाठी योगदान

राखी सावंत हे काय बरळली? डोनाल्ड ट्रम्प तिचे खरे वडिल!

अभिनेत्री राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, जो ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही! मुंबई: बॉलिवूडची ड्रामा क्वीन

'व्हिटॅमिन डी'ची कमतरता, किशोरवयीन मुलांमध्ये अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका

मुंबई : भारतातील किशोरवयीन मुलानंमध्ये 'व्हिटॅमिन डी' आणि 'झिंक'ची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसते. या कमतरतेमुळे

बॉलीवूडचे सुपरस्टार्स आणि त्यांच्या सुपर लक्झरियस व्हॅनिटी व्हॅन

मुंबई : कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅन अत्यंत महत्वाची असते. शूटिंग दरम्यान थोडा वेळ थांबण्यासाठी, रेडी