दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५

  153

पंचांग



आज मिती श्रावण कृष्ण तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाभाद्रपदा. योग सुकर्मा. चंद्र राशी कुंभ. भारतीय सौर २३ श्रावण शके १९४७. गुरुवार, दि, १४ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१५, मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय ९.०३, मुंबईचा चंद्रास्त ८.२०, राहू काळ ५.२६ ते ७.०२, बृहस्पती पूजन, पतेती, शुभ दिवस.


दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)






















































मेष : आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या सुधारणा होणार आहेत.
वृषभ : कामाचा ताण जाणवणार आहे.
मिथुन : एखादी आनंदाची बातमी समजू शकते.
कर्क : नातेसंबंध सुधारणार आहे.
सिंह : व्यवसाय वाढीसाठी चांगले प्रयत्न होणार आहेत.
कन्या : आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाका.
तूळ : अनामिक हुरहुर वाटणार आहे. मन शांत ठेवणे आवश्यक आहे.
वृश्चिक : व्यवसायात आर्थिक घडी नीट बसवा.
धनू : सहज म्हणून मित्रांशी संवाद साधाल.
मकर : मनातील उदासीनता दूर करा.
कुंभ : आपल्या हातून मोठी कामे होणार आहे.
मीन : आपले मनोबल उत्तम ठेवणे फार आवश्यक आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा. योग दृती. चंद्र राशी मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, १३ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योगशोभन नंतर अतिगंड. चंद्र राशी कुंभ.

दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण पौर्णिमा शके १९४७. श्रावण कृष्ण प्रतिपदा. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग सौभाग्य. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य सोमवार, ११ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. श्रवण योग आयुष्यमान. चंद्र राशी मकर.

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, ९ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग विष्कंभ. चंद्र राशी धनू. भारतीय सौर १८ श्रावण

दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध एकादशी. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग ऐद्र. नंतर वैधृती. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर