दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, ८ ऑगस्ट २०२५

  183

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध एकादशी. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग ऐद्र. नंतर वैधृती. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १७ श्रावण शके १९४७. शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१४, मुंबईचा सूर्यास्त ७.०६, मुंबईचा चंद्रोदय ३.४३, मुंबईचा चंद्रास्त २.५२, उद्याची राहू काळ ७.५० ते ९.२७. नारळी पौर्णिमा, वरद लक्ष्मी व्रत, जरा-जीवंतिका पूजन, पौर्णिमा प्रारंभ-दुपारी-२.१२.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आरामदायी वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे.
वृषभ : कौटुंबिक सौख्य आपणाला चांगल्याप्रकारे लाभणार आहे.
मिथुन : आजचा आपला दिवस कार्यक्षेत्रामध्ये चांगला जाणार आहे.
कर्क : घराकडे फार दुर्लक्ष करू नका.
सिंह : जास्त आक्रमक कोणत्याही परिस्थितीत होऊ नका.
कन्या : स्वतःवर सर्व प्रकारचे नियंत्रण हवे.
तूळ : आपली मानसिकता आणि आरोग्य चांगले राहणार आहे.
वृश्चिक : सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणार आहात.
धनू : स्वतःचे खच्चीकरण होऊ देऊ नका.
मकर : नोकरीमध्ये आपणास यश मिळणार आहे .
कुंभ : स्वतःचे मनोबल वाढवण्याची गरज आहे.
मीन : प्रेम प्रकरणात यश मिळणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, ९ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग विष्कंभ. चंद्र राशी धनू. भारतीय सौर १८ श्रावण

दैनंदिन राशिभविष्य गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग ब्रह्मा. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १६

दैनंदिन राशिभविष्य बुधवार, ६ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग शुक्ल. चंद्र रास तूळ भारतीय सौर १५ श्रावण शके

दैनंदिन राशिभविष्य मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र स्वाती. योग शुभ. चंद्र रास तूळ. भारतीय सौर १४ श्रावण शके

दैनंदिन राशिभविष्य सोमवार, ४ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग साध्य. चंद्र रास कन्या. भारतीय सौर १३

दैनंदिन राशिभविष्य शनिवार, २ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग शिव. चंद्र रास कन्या भारतीय सौर ११ श्रावण