पंचांग
आज मिती श्रावण शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग साध्य. चंद्र रास कन्या. भारतीय सौर १३ श्रावण शके १९४७. सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१२, मुंबईचा सूर्यास्त ७.०८, मुंबईचा चंद्रोदय ११.३७, मुंबईचा चंद्रास्त ११.३२ राहू काळ २.१७ ते ३. श्रावणी सोमवार शिवपूजन-शिवमुठ-तीळ, शुभ दिवस- सकाळी-९.१२ पर्यंत.