पंचांग
आज मिती आषाढ कृष्ण द्वादशी ७.०७ पर्यंत नंतर त्रयोदशी शके १९४७, चंद्र नक्षत्र मृगशीर्ष, योग ध्रुव चंद्र राशी वृषभ ८.१५ पर्यंत नंतर मिथुन भारतीय सौर ३१ आषाढ शके १९४७. मंगळवार, दिनांक २२ जुलै २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.११, मुंबईचा सूर्यास्त ७.१८, मुंबईचा चंद्रोदय ४.१९ उद्याची. मुंबईचा चंद्रास्त ५.१५, राहू काळ ४.०१ ते ५.३९. नित्यानंद स्वामी पुण्यतिथी-गणेश पुरी, संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहोळा दिन, भौम प्रदोष.