मुंबई : भायखळा येथील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सचिन कुर्मी हत्या प्रकरणात आज विधानसभेत पंकज भुजबळ यांच्याकडून विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. सचिन कुर्मी हत्या प्रकरणात प्रमुख आरोपींची चॊकशी अजुन करण्यात आलेली नाही आहे. त्यावेळी कूर्मींच्या मुलाला देखील काॅलेजमध्ये जाताना धमकवण्यात आले. सीडीआर रिपोर्ट तपासला गेला नाही, पोलिसांच यात काहीतरी साटलोटं आहे. यावेळी पंकज भुजबळ यांनी पोलिसांवर आरोप केल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी लक्ष घालून SIT कडून चॊकशी होउन कारवाई व्हावी अशी मागणी पंकज भुजबळ यांनी अधिवेशनात केली आहे.
मुंबई : मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे ...