पंचांग
आज मिती आषाढ शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र हस्त योग परिघ चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १२ आषाढ शके १९४७, गुरुवार दि. ३ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.०४, मुंबईचा सूर्यास्त ७.२०, मुंबईचा चंद्रोदय १.०३, मुंबईचा चंद्रास्त ००.५३, उद्याची राहू काळ २.२१ ते ४.०१, दुर्गाष्टमी, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे.
|
 |
वृषभ : व्यापार व्यवसायातील यश आपणास प्रगतिपथावर नेणार आहे.
|
 |
मिथुन : सहल किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम आखणार आहात.
|
 |
कर्क : महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल.
|
 |
सिंह : धार्मिक कार्यक्रमानिमित्त प्रवास करण्याची शक्यता आहे.
|
 |
कन्या : आपली निर्णय क्षमता कमी होण्याची शक्यता दिसते आहे.
|
 |
तूळ : दिवस आपणास चांगला जाईल.
|
 |
वृश्चिक : विचारपूर्वक कामे करा.
|
 |
धनू : व्यवसायात चांगला जम बसणार आहे.
|
 |
मकर : घरच्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न कराल.
|
 |
कुंभ : नवीन संधी प्राप्त होतील.
|
 |
मीन :आपल्याला आत्मिक बल वाढणार आहे.
|