कसोटी सामन्यात ऋषभ पंत सातव्या स्थानी

लीड्स : इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत ने उत्तम कामगिरी केली आहे . कसोटी क्रिकेट च्या इतिहासात क्रमवारीमध्ये ८०० गुण मिळवणारा पहिलं यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे .  ऋषभ पंतचे कसोटीमध्ये ८०१ रेटिंग गुण आहेत . त्याने पहिल्या सामन्यात १३४ आणि दुसऱ्या सामन्यात ११८ धावा केल्या आहेत . ऋषभ पंत कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा जगातील दुसरा यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. यापूर्वी, झिम्बाब्वेचा उत्कृष्ट फलंदाज अँडी फ्लॉवरने ही कामगिरी केली होती. हा पराक्रम करणारा ऋषभ पंत हा सातवा खेळाडू आहे .



शुभमन गिल ची ही उत्तम कामगिरी


भारताचा कर्णधार शुभमन गिल देखील फलंदाजांच्या यादीत २० व्या स्थानी पोहचला आहे . गिल ने पहिल्याच डावात शतक झालकाकवले आहे .गिलने इंग्लंडविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यात एकूण ३७ चौकार आणि ४ षटकार मारले. गिलला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द सिरीज' म्हणूनही गौरवण्यात आले आहे.


पहिल्या कसोटीत इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बनलेल्या डकेटनेही उत्कृष्ट कामगिरी केली. डकेटने पहिल्या डावात ६२ आणि दुसऱ्या डावात १४९ धावा केल्या. त्यानंतर बेन डकेटलाही रँकिंगमध्ये खूप फायदा झाला आहे. डकेट आता ५ स्थानांनी झेप घेऊन आठव्या स्थानावर पोहोचला . डकेटचा सामनावीर पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आले आहे .

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट