येत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही

मुंबई : येत्या रविवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेतर्फे बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे शनिवार व रविवार मध्यरात्री बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गांवर रात्री ११.१५ ते पहाटे २.४५ वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्गांवर रात्री १२.४५ ते सकाळी ४.१५ वाजेपर्यंत ट्रॅक, सिग्नलिंग प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी जम्बो ब्लॉक घेईल.

या ब्लॉक कालावधीत, विरार/वसई रोड ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर चालवल्या जातील. तसेच, ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन लोकल गाड्या रद्द राहतील. .त्यामुळे, रविवार, २२ जून रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही दिवस ब्लॉक असणार नाही.
Comments
Add Comment

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण

Railway News : मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता 'ओटीपी' बंधनकारक; रेल्वेचा नवीन नियम काय?

मुंबई : रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने एक

मुंबईतील सर्वाधिक खोल शहरी बोगद्याचे काम सुरू

‘ऑरेंज गेट टनेल’ जून २०२८ पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; ७०० इमारतींच्या खालून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या