दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक १७ जून २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ कृष्ण षष्ठी शके १९४७, चंद्र नक्षत्र शततारका, योग विषकुंभ, चंद्र राशी कुंभ, मंगळवार, दिनांक १७ जून २०२५, सूर्योदय ०६.००, सूर्यास्त ०७.१७, चंद्रोदय ००.०३ उद्याची चंद्रास्त ११.१३, राहू काळ ०३.५८ ते ०५.३७, गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी, राजमाता जिजाऊ साहेब भोसले पुण्यतिथी-तारखे प्रमाणे, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी-तारखेप्रमाणे. शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कल्पनाशक्तीला वाव मिळणार.
वृषभ : कामामध्ये यश येणार आहे.
मिथुन : आर्थिक स्थिती सर्वसामान्य राहील.
कर्क : मनासारखी खरेदी कराल.
सिंह : नोकरीमध्ये उन्नती होईल.
कन्या : मोठे धाडस करण्याचे टाळा.
तूळ : उत्साह भरपूर असणार आहे.
वृश्चिक : मनासारखे बदल होणार आहे
धनू : भाग्याची साथ मिळणार आहे.
मकर : मनोबल चांगले ठेवा.
कुंभ : सकारात्मक विचार ठेवा.
मीन : नवीन संधी येणार आहेत.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४