देशभरात ६८३६ कोरोनाचे रुग्ण सक्रिय

नवी दिल्ली : देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या ६८३६ वर आली आहे. गेल्या ६ दिवसांत सक्रिय रुग्णांमध्ये २८५ ने घट झाली आहे. मागील २४ तासांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही, तर ४२८ रुग्ण बरे झाले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक १६५९ सक्रिय रुग्ण आहेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, नवीन प्रकारामुळे आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात २९ जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये उपचारादरम्यान २ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. हे दोन्ही रुग्ण खरगोन आणि रतलाम जिल्ह्यातील होते. इंदूरमध्ये ७१ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जूनमध्ये आतापर्यंत १०६ रुग्णांची नोंद झाली आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले