दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ ,जून ,२०२५

  152

पंचांग


आज मिती ज्येष्ठ कृष्ण पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग वैधृती, चंद्र राशी मकर १.१० पर्यंत नंतर कुंभ. सोमवार दि. १६ जून, २०२५. सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय ११.२६, चंद्रास्त, राहू काळ ७.४० ते ९.१९ शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : ज्येष्ठांचा सल्ला घ्या, घरात आनंदी वातावरण राहील.
वृषभ : व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होईल. सहकारी मदत करतील.
मिथुन : आर्थिक आवक चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील.
कर्क : शेतीच्या कामासाठी वेळ द्या. व्यवसायातील तुमचे अंदाजखरे होतील.
सिंह : आपण सातत्याने काम करत आहात. थोडा आराम करा, छंद जोपासा.
कन्या : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हातून समाजसेवा घडेल.
तूळ : नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नका.
वृश्चिक :प्रवासात अनोळखी व्यक्तीशी वाद घालू नका
धनू : नोकरीमध्ये चांगला दिवस आहे. वादग्रस्त विषय टाळणे चांगले.
मकर : स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ नका. शेतीमध्ये महत्त्वाची कामे कराल.
कुंभ : नोकरीमध्ये काम वाढण्याची शक्यता आहे. प्रवास होईल.
मीन : कामामध्ये उत्साह राहणार आहे, पण प्रकृती थोडी अस्वस्थ असेल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशिभविष्य सोमवार, ४ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग साध्य. चंद्र रास कन्या. भारतीय सौर १३

दैनंदिन राशिभविष्य शनिवार, २ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग शिव. चंद्र रास कन्या भारतीय सौर ११ श्रावण

दैनंदिन राशिभविष्य शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा. योग परिघ. चंद्र राशी सिंह, भारतीय सौर १०

दैनंदिन राशिभविष्य बुधवार, ३० जुलै २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध षष्ठी शके १९४७, चंद्रनक्षत्र हस्त, योग सिद्ध चंद्र राशी कन्या भारतीय सौर ८ श्रावण शके

दैनंदिन राशिभविष्य मंगळवार, २९ जुलै २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग शिव, चंद्र रास : कन्या, भारतीय सौर ७

दैनंदिन राशिभविष्य सोमवार, २८ जुलै २०२५

पंचांग आज मिती श्रावण शुद्ध चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, योग परिघ चंद्र राशी सिंह, भारतीय सौर