दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ७ जून, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके १९४७., चंद्र नक्षत्र चित्रा ०९.४० पर्यंत नंतर स्वाती, योग वरियान, चंद्र राशी तूळ शनिवार, दिनांक ७ जून २०२५. सूर्योदय ०६.०० सूर्यास्त ०७.१४ चंद्रोदय ०३.५८ चंद्रास्त ०३.२९ राहू काळ ०९.१८ ते १०.५७, भागवत एकादशी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती-तिथी प्रमाणे, बकरी ईद.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : इच्छित गोष्टी साध्य करता येतील.
वृषभ : अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील.
मिथुन : आत्मविश्वासाने वागणे आवश्यक आहे.
कर्क : सावध राहणे आवश्यक आहे.
सिंह : नोकरदारांना दिलासा मिळेल.
कन्या : नियमांचे कटाक्षाने पालन करा.
तूळ : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
वृश्चिक : नोकरदारांनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे.
धनू : विद्यार्थी वर्गाला उत्तम दिवस.
मकर :कुटुंबातील गोष्टींना प्राधान्य द्यावयास पाहिजे.
कुंभ : आप्तेष्ट मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
मीन : आर्थिक कुचंबणा दूर होईल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४