दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३ जून, २०२५

पंचांग


आज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वाफाल्गुनी, योग हर्षण, चंद्र राशी सिंह मंगळवार दिनांक ३ जून २०२५, सूर्योदय ०६.००, सूर्यास्त ०७.१३, चंद्रोदय १२.४६ चंद्रास्त ०१.२१ उद्याची राहू काळ ०३.५४ ते ०५.३३, दुर्गाष्टमी, शुभ दिवस सकाळी - ९.१० नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आर्थिक लाभ चांगले होतील.
वृषभ : मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल.
मिथुन : दिवस आपल्यासाठी शुभ आहे.
कर्क : रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
सिंह : जोडीदाराशी चांगले पटेल.
कन्या : आपल्या स्वतःच्या कामांना महत्त्व द्या.
तूळ : प्रवास शक्यतो टाळा.
वृश्चिक : आत्मविश्वास भरपूर असणार आहे.
धनू : नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मकर : व्यवसायातील उलाढाली वाढणार आहे.
कुंभ : दिवस इच्छा पूर्ण करण्याचा आहे.
मीन : दगदग होईल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग गंड चंद्र राशी मीन, मंगळवार, दि.

दैनंदिन राशीभविष्य सोमवार, ८ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योगधृती ६.३० पर्यंत नंतर शुल,

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, ६ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग अतिगंड, चंद्र राशी मकर, शनिवार दिनांक ६

दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शके १९४७ चंद्र नक्षत्र श्रवण, योग शोभन, चंद्र राशी मकर शुक्रवार दिनांक ५

दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढ. योग सौभाग्य चंद्र राशी मकर, गुरुवार, दि. ४

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, ३ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध एकादशी शके १९४७ एकादशी. चंद्र नक्षत्र पूर्वा पूर्वाषाढा, योग आयुष्यमान, चंद्र राशी