एशियन अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला १८ पदके; ८ सुवर्ण, ७ रौप्य, ३ कांस्य

गुमी : दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८ पदके जिंकली आहेत. यात ८ सुवर्ण, ७ रौप्य, ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ - भारतीय विजेते

गुलवीर सिंग - पुरुषांची १०००० मी. - सुवर्ण
टीम इंडिया (संतोष कुमार, रुपल, विशाल आणि सुभा व्यंकटेशन) - मिश्र ४x४०० मीटर रिले - सुवर्ण
अविनाश साबळे - पुरुषांची ३००० मीटर स्टीपलचेस - सुवर्ण
ज्योती याराजी - महिलांची १०० मीटर अडथळा शर्यत - सुवर्ण
टीम इंडिया (जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा रजिथा आणि सुभा वेंकटेशन) - महिलांची ४x४०० मीटर रिले - सुवर्ण
गुलवीर सिंग - पुरुषांची ५००० मी. - सुवर्ण
पूजा सिंग - महिलांची उंच उडी - सुवर्ण
नंदिनी अगासरा - हेप्टाथलॉन - सुवर्ण
रुपल चौधरी - महिलांची ४०० मी. - रौप्य
पूजा - महिलांची १५०० मी. - रौप्य
प्रवीण चित्रवेल - पुरुषांची तिहेरी उडी - रौप्य
तेजस्विन शंकर - डेकॅथलॉन - रौप्य
टीम इंडिया (जय कुमार, धर्मवीर चौधरी, मनू टीएस आणि विशाल टीके) - पुरुषांची ४x४०० मीटर रिले - रौप्य
अँसी सोजन - महिलांची लांब उडी - रौप्य
पारुल चौधरी - महिलांची ३००० मीटर स्टीपलचेस - रौप्य
सर्व्हिन सेबास्टियन - पुरुषांची २० किमी धावण्याची शर्यत - कांस्य
युनुस शाह - पुरुषांची १५०० मी. - कांस्य
शैली सिंग - महिलांची लांब उडी - कांस्य
Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या