दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २६ मे, २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण चतुर्दशी शके १९४७,चंद्र नक्षत्र उत्तरा २९.०४ पर्यंत भरणी ८.२४ पर्यंत, नंतर कृतिका, योग शोभन ७.०१ पर्यंत, नंतर अतिगंड, चंद्र राशी मेष. भारतीय सौर ५ ज्येष्ठ शके १९४७ म्हणजेच सोमवार, दि. २६ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०१, मुंबईचा सूर्यास्त ७.०९, मुंबईचा चंद्रोदय ५.४७, उद्याचा मुंबईचा चंद्रास्त ६.३०, राहू काळ ७.३९ ते ९.१८, दर्श अमावास्या. भावुका अमावास्या, सोमवती अमावास्या, धनिष्ठानवक समाप्ती, जेष्ठ मासारंभ, सकाळी १२.१२ पासून, शंनेश्वर जयंती,अमावास्या प्रारंभ दुपारी १२.१२.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कलाक्षेत्राला उत्तम कालावधी नवीन संधी मिळतील.
वृषभ : नियोजन यशस्वी होईल.
मिथुन : स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील.
कर्क : वाहतुकीच्या नियमांचे पालन करा.
सिंह : परिश्रमाचे योग्य ते फळ मिळेल.
कन्या : योजलेल्या अपेक्षित गोष्टी साध्य होतील.

तूळ : सरकारी कामांना चालना मिळेल.
वृश्चिक : प्रश्न सुटून समस्या संपुष्टात येतील.
धनू : निरनिराळ्या क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जावे लागेल.
मकर :जोडीदाराची साथ चांगली मिळेल.
कुंभ : विशिष्ट वस्तू खरेदी करू शकाल
मीन :आशावादी स्वरुपाचा दिवस असणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक शुक्ल चतुर्दशी, शके १९४७, चंद्र नक्षत्र रेवती, योग वज्र, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १३

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती शुक्ल त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उ. भाद्रपदा, योग हर्षण, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १२

दैनंदिन राशीभविष्य, रविवार,०२ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण पंचमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुष्य, योग ब्रह्मा,चंद्र राशी कर्क,भारतीय सौर ११

दैनंदिन राशीभविष्य , शनिवार , दि. १ नोव्हेंबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग शुक्ल, चंद्र राशी मिथुन नंतर कर्क,

दैनंदिन राशीभविष्य , शुक्रवार , दि. ३१ ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक शुद्ध नवमी १०.०३ पर्यंत नंतर दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग वृद्धी, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५

पंचांग आज मिती कार्तिक शुद्ध अष्टमी १०.०५ पर्यंत नंतर नवमी शके १९४७, नक्षत्र श्रवण, योग चूल नंतर गंड चंद्र राशी