दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार,२० मे - २०२५

पंचांग


आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग एद्र, चंद्र राशी मकर ०७.३६ पर्यंत नंतर कुंभ,भारतीय सौर ३० वैशाख शके १९४७ म्हणजेच मंगळवार दिनांक २० मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.०२, मुंबईचा सूर्यास्त ०७.०७ , मुंबईचा चंद्रोदय ०१.२५ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त १२.२२ , राहू काळ ०३.५१ ते ०५.२९ ,कालाष्टमी, शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : प्रवास करावे लागतील.
वृषभ : धनलाभ होऊ शकतो
मिथुन : कौटुंबिक सुख चांगले राहील
कर्क : मनस्ताप सहन करावा लागेल.

सिंह : कौटुंबिक सुख मिळेल
कन्या : निर्णय स्वीकारावे लागतात.

तूळ : अनुकूल कालावधी आहे.
वृश्चिक : कार्यात सक्रिय योगदान द्याल.

धनू : प्रवास फलदायी होऊ शकतो.

मकर : चांगली नोकरी मिळेल

कुंभ : मन प्रसन्न असणार आहे

मीन : कौटुंबिक सुख आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४