Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार दिनांक ३ मे २०२५

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पुनर्वसु. योग शूल,चंद्र राशी मिथुन ६.३६ पर्यंत नंतर पुष्य,भारतीय सौर १३ वैशाख शके १९४७ म्हणजेच शनिवार दिनांक ३ मे २०२५ .मुंबईचा सूर्योदय ६.९, मुंबईचा सूर्यास्त १९.१, मुंबईचा चंद्रोदय ११.१५, मुंबईचा चंद्रास्त ००.५५ उद्याची, राहू काळ ९.२२ ते १०.५९, गंगा सप्तमी, गंगा पूजन,श्री नृसिंह नवरात्र प्रारंभ,शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आर्थिक मदतीची विचारणा होऊ शकते.
वृषभ :कुटुंबात मंगल कार्याचे नियोजन होईल
मिथुन : मान्यवरांच्या ओळखीत वाढ होईल
कर्क : काही आश्चर्यकारक घटना घडतील.
सिंह : कायदेविषयक कार्य गतीमान होतील.
कन्या : जोडीदाराचे म्हणणे बरोबर ठरेल
तूळ : अचानक धनलाभ होऊ शकतो.
वृश्चिक : जबाबदाऱ्या वाढतील.
धनू : वाद-विवाद टाळलेले चांगले.
मकर : इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य द्या.
कुंभ : कुटुंबातील समस्या आपण सोडवाल.
मीन : दिवस आनंदात जाईल.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४