Alka Kubal : २७ वर्षानंतर अलका कुबल यांचा कमबॅक! रंगभूमीवर केली ‘वजनदार’ एन्ट्री

मुंबई : ‘माहेरची साडी’ या चित्रपटातून घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी चित्रपटसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली आहे. केवळ चित्रपटच नव्हे तर रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शिवशाही- मुद्रा भद्राय राजते, कंसा कंसा, मधुचंद्राची रात्र, नटसम्राट, संध्या छाया अशा अनेक नाटकांमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या अलका कुबल याचा चाहतावर्ग मोठा आहे. … Continue reading Alka Kubal : २७ वर्षानंतर अलका कुबल यांचा कमबॅक! रंगभूमीवर केली ‘वजनदार’ एन्ट्री