बॅकडान्सर ते कोरियोग्राफर; फराह खानचा बॉलिवूडमधील खडतर प्रवास

बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणारी फराह खान आज ६०वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.

वडिलांच्या निधनानंतर  फराह खान चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करू लागली.  

१९९३ मध्ये ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी सरोज खान यांनी मध्येच बंद केली.

त्यानंतर मला ‘पहला नशा’ ह्या गाण्याची कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली होती.

शाहरुख खानच्या चित्रपटातील  ‘कभी हा कभी ना’ ह्या गाण्याची कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली.

शाहरुखला ती ‘कभी हा कभी ना’च्या सेटवर भेटली आणि दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

‘कभी हा कभी ना नंतर  शाहरुख खान आणि फराह खान यांची जोडी बॉलिवूडमध्ये चांगलीच गाजली. 

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘विरासत’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कहो ना प्यार है’, ‘कभी खुशी कभी गम’… अशा अनेक गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली आहे.