Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसाप्ताहिकअर्थविश्व

Poco C71 : फ्लिपकार्टवर पोको सी७१ च्‍या विक्रीला सुरुवात

Poco C71 : फ्लिपकार्टवर पोको सी७१ च्‍या विक्रीला सुरुवात
मुंबई : सात हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत अल्टिमेट ब्‍लॉकबस्‍टरचा अनुभव मिळणार आहे. पोको सी७१ स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी लाँच करण्‍यात आला आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये ६.८८ इंच एचडी+ १२० हर्टझ डिस्‍प्‍लेसह वेट टच डिस्‍प्‍ले सपोर्ट आणि डोळ्यांच्‍या संरक्षणासाठी ट्रिपल टीयूव्‍ही सर्टिफिकेशन आहे. तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये ३२ मेगापिक्‍सल ड्युअल कॅमेरा आणि विशाल ५२०० एमएएच बॅटरी आहे. हा स्‍मार्टफोन अविश्‍वसनीय किमतीत फ्लिपकार्टवर उपलब्‍ध झाला आहे.



पोको सी७१ ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्‍टोरेज मॉडेलसाठी ६,४९९ रूपयांमध्‍ये आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्‍टोरेज मॉडेलसाठी ७,४९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल, ज्‍यामुळे फ्लॅगशिप-लेव्‍हल वैशिष्‍ट्ये अधिक सहजसाध्‍य होतील.

पोको सी७१ ची निवड का करावी ?

सेगमेंटमधील सर्वात मोठा व सर्वात स्‍मूद डिस्‍प्‍ले - अत्‍यंत स्‍मूद स्‍क्रॉलिंग व गेमिंगसाठी ६.८८ इंच एचडी+ १२० हर्टझ डिस्‍प्‍ले.

स्‍लीक, स्‍टायलिश डिझाइन - आकर्षक, लक्षवेधक लुकसाठी गोल्‍डन रिंग कॅमेरा डेको आणि विशिष्‍ट स्प्लिट-ग्रिड डिझाइन. फक्‍त ८.२६ मिमी जाडी, तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध: डिसर्ट गोल्‍ड, कूल ब्‍ल्‍यू आणि पॉवर ब्‍लॅक.

ट्रिपल टीयूव्‍ही सर्टिफाईड - सुरक्षित स्क्रिन अनुभवासाठी ब्‍ल्‍यू लाइट रिडक्‍शन, फ्लिकर-फ्री डिस्‍प्‍ले आणि लो मोशन ब्‍लर.

पॉवर-पॅक्‍ड परफॉर्मन्‍स - विनासायास मल्‍टीटास्किंगसाठी १२ जीबी डायनॅमिक रॅम (६ जीबी + ६ जीबी व्‍हर्च्‍युअल) + ऑक्‍टा-कोअर प्रोसेसर.

दीर्घकाळपर्यंत टिकणारी पॉवर - ५२०० एमएएच बॅटरीसह १५ वॅट फास्‍ट चार्जिंग स्‍मार्टफोन दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री देते.

प्रो प्रमाणे फोटोज व व्हिडिओज कॅप्चर करा - ३२ मेगापिक्‍सल ड्युअल कॅमेरासह प्रगत फोटोग्राफी वैशिष्‍ट्ये, फिल्‍म फिल्‍टर्स आणि नाइट मोड.

क्‍लीन अँड सेक्‍युअर अँड्रॉइड १५ - फ्यूचर-रेडी अनुभवासाठी २ मेजर अँड्रॉइड अपडेट्स आणि ४ वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स मिळवा.
Comments
Add Comment