ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा थरार २०२८ मध्ये दिसणार

टी-२० फॉरमॅटमध्ये ६ पुरुष आणि ६ महिला संघ दुबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOC) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील.प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश … Continue reading ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा थरार २०२८ मध्ये दिसणार