Tahawwur Rana : महत्त्वाची बातमी, २६/११ चा सूत्रधार तहव्वूर राणाला २४ तासांत भारतात आणणार
नवी दिल्ली : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला २४ तासांच्या आत भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेतून विशेष विमानाने त्याला भारतात आणले जाईल. यानंतर २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी भारतीय पथक त्याची कसून चौकशी करणार आहे. भारतीय न्यायालयात त्याच्याविरोधात खटला चालवला जाणार आहे. या खटल्यात दोषी आढळल्यास तहव्वूर राणाला कठोरात … Continue reading Tahawwur Rana : महत्त्वाची बातमी, २६/११ चा सूत्रधार तहव्वूर राणाला २४ तासांत भारतात आणणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed