अखेर आपली चिकित्सा योजनेची लवकरच पुन्हा अंमलबजावणी

पाच संस्थांनी दाखवले स्वारस्य, निविदा अंतिम टप्प्यात मुंबई(खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्र आणि विशेष रुग्णालयांमध्ये हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘आपली चिकित्सा’ योजना अचानक बंद पडल्यानंतर यासाठी मागवण्यात आलेल्या निविदेला अखेर यश आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मागवलेल्या निविदेमध्ये पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले असून अखेर निविदा अटींमध्ये बदल केल्यानंतर महापालिकेच्या या योजनेसाठी तीन … Continue reading अखेर आपली चिकित्सा योजनेची लवकरच पुन्हा अंमलबजावणी