Chitra Wagh : ‘रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट’

मुंबई : सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट झाला आहे, या शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाच्या संजय राऊतांवर टीका केली. उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत दररोज सकाळी निवडक पत्रकारांच्या समोर बोलतात. हे पत्रकार राऊतांचे वक्तव्य बातमी म्हणून चालवतात. हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे … Continue reading Chitra Wagh : ‘रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट’