उत्तर प्रदेशात ५० वर्षीय महिलेने दिला १४व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेतच प्रसूती

हापूर (उत्तर प्रदेश) : राज्यात लोकसंख्या नियंत्रणाबाबत विविध मोहिमा राबवल्या जात असताना, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात एका ५० वर्षीय महिलेने तिच्या १४ व्या बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, ही प्रसूती रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी, रुग्णवाहिकेतच झाली. या घटनेची संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. हापूरच्या पिलखुवा कोतवाली भागातील बजरंगपुरी मोहल्ल्यात राहणाऱ्या इमामुद्दीन यांच्या पत्नी गुडिया … Continue reading उत्तर प्रदेशात ५० वर्षीय महिलेने दिला १४व्या बाळाला जन्म; रुग्णवाहिकेतच प्रसूती