राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, अनेक ठिकाणी शोभायात्रा

मुंबई: हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. चैत्र महिन्यातील पहिला दिवस हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते.चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. या नववर्षाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळत आहे. शिशिर ऋतूतील पानगळ संपलेली असते, सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करायचं. मोठ्या उत्साहात … Continue reading राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, अनेक ठिकाणी शोभायात्रा