जगभरात पुन्हा डाऊन झाले मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X

मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स जगभरात पुन्हा एकदा डाऊन झाले आहे. सोमवारची ही तिसरी वेळ आहे की एक्स प्लॅटफॉर्म ठप्प झाला आहे. यामुळे अनेक युजर्सना लॉग इन करताना अडचण येत आहे. डाऊन डिटेक्टर वेबसाईटवर अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. पहिल्यांदा ही अडचण दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आली. त्यानतंर संध्याकाळी ७ … Continue reading जगभरात पुन्हा डाऊन झाले मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X