माटुंगा स्थानक : भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे एक उत्कृष्ट उदाहरण

मुंबई : महिला सक्षमीकरण आणि सार्वजनिक सेवेतील कार्यक्षमतेची सांगड घालणाऱ्या एका उल्लेखनीय उपक्रमात, मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाने देशातील पहिले पूर्णपणे महिला कर्मचारी (women empowerment) असलेले स्थानक म्हणून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मध्य रेल्वेने हा प्रयत्न जुलै २०१७ मध्ये सुरू केला होता. या कामगिरीची दखल घेत, माटुंगा स्थानकाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स २०१८ मध्ये पूर्णपणे … Continue reading माटुंगा स्थानक : भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे एक उत्कृष्ट उदाहरण