ख्रिसमस ट्रीचं महत्त्व
सकारत्मकतेचे प्रतीक
हिवाळ्यात इतर झाडं कोमेजतात पण ख्रिसमस ट्री हिरवा राहतो, त्यामुळे तो शाश्वत जीवनाचं प्रतीक मानला जातो.
धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ
ख्रिश्चन धर्मात ख्रिसमस ट्रीला येशू ख्रिस्तांनी दिलेल्या जीवन, प्रेम आणि त्यागाच्या शिकवणीशी जोडलं जात
ं.
ट्रीवरील ताऱ्याचं महत्त्व
ट्रीवरील तारा बेथलेहेमच्या
ताऱ्याचं प्रतीक असून तीन ज्ञानी
पुरुषांना येशूंच्या जन्मस्थळी
मार्गदर्शन केलं, अशी मान्यता आहे.
लाईट्स आणि दिव्यांचा अर्थ
ख्रिसमस ट्रीवरील दिवे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतात. आशा, शांती, सकारात्मकतेचा संदेश देतात.
घंटा शुभ प्रतीक
घंटा हे आनंद आणि शुभ
सुरुवातीचं चिन्ह मानलं जात .
ट्रीखाली ठेवलेल्या भेटवस्तू
भेटवस्तू देणं म्हणजे प्रेम, त्याग कृतज्ञता व्यक्त करणं. ही परंपरा येशूच्या
जन्मावेळी दिलेल्या भेटींशी जोडली जाते.
ख्रिसमस ट्री हा फक्त सजावटीचा भाग नसून, तो ख्रिश्चन परंपरा, श्रद्धा आणि आशेचं प्रतिक मानला जातो.
कुटुंब एकत्र येण्याचं माध्यम
ट्री सजवताना कुटुंब एकत्र येत. गप्पा आठवणी तयार होतात, त्यामुळे
नातेसंबंध घट्ट होतात. अशी मान्यता आहे.