Mhada : म्हाडा भवनातील पैशांच्या उधळण प्रकरणी अर्जदारांची उद्या पुन्हा सुनावणी!

२७ फेब्रुवारीच्या सुनावणीला ११ जणही होते गैरहजर मुंबई : म्हाडाच्या (Mhada) मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आलेल्या पैशांच्या उधळण प्रकरणाची (Money laundering case) चौकशी विशेष समितीकडून सुरू आहे. या चौकशीअंतर्गत पात्रता निश्चितीसाठी समितीने २७ फेब्रुवारी रोजी ११ अर्जदारांना सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र यावेळी एकही अर्जदार उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आता … Continue reading Mhada : म्हाडा भवनातील पैशांच्या उधळण प्रकरणी अर्जदारांची उद्या पुन्हा सुनावणी!