प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत विधान भवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिभाषण झाले. या अभिभाषणातून राज्यपालांनी प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने राज्य शासनाच्या नेतृत्वात वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिभाषण शेतकरी,महिला,समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्याचसोबत आरोग्य, रोजगार,उद्योग,पायाभूत सोयी सुविधांचे … Continue reading प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल