Alibaug Boat Fire : अलिबागच्या समुद्रात मच्छीमारांच्या बोटीला आग

अलिबाग : अलिबागच्या समुद्रात मच्छीमारांच्या बोटीला आग लागली आहे. ही दुर्घटना आज (शुक्रवार २८ फेब्रुवारी २०२५) सकाळी दहाच्या सुमारास घडली. Eknath Shinde : इडीची पिडा पाठी लागलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री संतापले! मिळालेल्या माहितीनुसार साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मासेमारीच्या बोटीला आग लागली. बोटीत २० जण होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. आग लागल्यामुळे बोट … Continue reading Alibaug Boat Fire : अलिबागच्या समुद्रात मच्छीमारांच्या बोटीला आग