Champions Trophy: अफगाणिस्तानसाठी वरदान ठरणार पाऊस! सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी
मुंबई: पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवल्या जात असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये अफगाणिस्तान संघासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यांच्याकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. अफगाणिस्तानच्या संघाला ही संधी पावसामुळे मिळाली आहे. मात्र सेमीफायनलसाठी अफगाणिस्तानच्या संघाला आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागेल. अफगाणिस्तानचा संघ धक्कादायक निकालासाठी प्रसिद्ध आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार होता. मात्र … Continue reading Champions Trophy: अफगाणिस्तानसाठी वरदान ठरणार पाऊस! सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed