मध्य प्रदेशात नाश्ता, बिहारमध्ये दुपारचे जेवण आणि आसामध्ये रात्रीचे जेवण…२४ तासांत तीन राज्यांत पोहोचले पीएम मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ तासांत तीन राज्यांचा मॅरेथॉन दौरा केला. त्यांनी २४ फेब्रुवारीला सकाळचा नाश्ता मध्य प्रदेशात केला. त्यानंतर दुपारचे जेवण बिहारमध्ये केले आणि रात्रीचे जेवण ते आसामध्ये जेवले. खरंतर, पंतप्रधान मोदी २३ फेब्रुवारीलाच मध्य प्रदेशात पोहोचले होते. त्यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृ्ष्णा शास्त्री यांच्या निमंत्रणावरून छतरपूर येथे गढा गावांत बागेश्वर … Continue reading मध्य प्रदेशात नाश्ता, बिहारमध्ये दुपारचे जेवण आणि आसामध्ये रात्रीचे जेवण…२४ तासांत तीन राज्यांत पोहोचले पीएम मोदी