घरातील आनंद हिरावून घेतात या ३ गोष्टी, कुटुंब होते कंगाल

मुंबई: वास्तुशास्त्रात घराचा आनंद आणि सुख-संपन्नतेसाठी काही सरळ सोपे नियम सांगितले आहेत. प्रत्येक घरात नियमांचे पालन केले गेले पाहिजे. वास्तुशास्त्रात अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे घरातील प्रगतीला ग्रहण लागते. तसेच संपूर्ण कुटुंब कंगाल होते.



गंजलेल्या गोष्टी


वास्तुनुसार घरात गंजलेल्या गोष्टी अजिबात ठेवू नयेत. घरात गंज लागलेल्या गोष्टी ठेवल्याने मनुष्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो. गंजलेले लोखंड, खिडकी, दरवाजा, टाळे या कोणत्याही गोष्टी लगेचच बाहेर टाका. या गोष्टी कुंडलीत मंगळची स्थिती बिघडवतात.



खराब झालेली घड्याळ


घरात चुकूनही बंद अथवा खराब झालेले घड्याळ ठेवू नये. खराब घड्याळामुळे घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. या लोकांना केवळ आर्थिक बाबतीतच नुकसान होत नाही तर घरातील माणसांमध्ये वादही वाढतो.



घराच्या छतावर भंगारचे सामान


घराच्या छतावर कधीही भंगारचे सामान ठेवू नये. असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते. यामुळे घरात कंगाली वाढते. सोबतच घरातील सदस्य नेहमी आजारी राहतात. आजारावर सातत्याने पैसा खर्च होतो. घरातील आनंद निघून जातो.

Comments
Add Comment

Pune Illegal Schools : पालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यातील तब्बल ४५ शाळा ठरल्या ‘बोगस’; प्रवेशापूर्वी ही यादी एकदा नक्की पाहा

पुणे जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; काही शाळांकडे मान्यता नाही तर काही शाळा परवानगीशिवाय

Marijuana Cultivation : भांडुप जलाशय टेकडीवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकेने आणली निदर्शनास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

BJP : शुक्रवारपासून भाजप नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर..

मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

Corporator Diksha Karkar : शिवसेना नगरसेविका चक्क गटारात उतरली

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली असून महापौर, उपमहापौरांसह आयुक्त

Dr. Neelam Gorhe : राज्यातील अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयीन सुनावणी आणि पीडित