Prahaar Drawing Competition : दैनिक प्रहार चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

शारदाश्रम विद्यामंदिर विद्यार्थ्यांनी विविध कल्पक चित्रे साकारत केले कलागुणांचे प्रदर्शन मुंबई  : शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभाग या दादरमधील शाळेमध्ये दैनिक प्रहार यांच्या विद्यमाने आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कल्पक चित्रे साकारत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच … Continue reading Prahaar Drawing Competition : दैनिक प्रहार चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात