हमासने इस्रायलला चार मृतदेह पाठवल्यानंतर ट्रम्पनी दिली प्रतिक्रिया, गाझामध्ये भीतीचे वातावरण

तेल अवीव : हमास आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी करार झाला आहे. या करारानुसार हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या इस्रायलच्या तसेच इतर देशांच्या नागरिकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून ताब्यातले आणखी नागरिक सोडण्याऐवजी हमासने स्थानिक वेळेनुसार गुरुवारी काळ्या रंगाच्या शवपेट्यांमधून चार जणांचे मृतदेह पाठवून दिले. हे चौघेजण इस्रायलने हमास विरोधात केलेल्या कारवाई दरम्यान … Continue reading हमासने इस्रायलला चार मृतदेह पाठवल्यानंतर ट्रम्पनी दिली प्रतिक्रिया, गाझामध्ये भीतीचे वातावरण