इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी ५० सेलिब्रिटींना समन्स

मुंबई : इंडियाज गॉट लेटेंटच्या एका भागात यू ट्युबर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ अद्याप शमलेला नाही. नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांनी यू ट्युबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुंबईत गोदरेज टॉवरला आग आई वडिलांविषयी यू ट्युबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्यावरुन वादाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाने … Continue reading इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी ५० सेलिब्रिटींना समन्स